आई माझी काळूबाई 31st May Full Episode Update | Aai Mazi Kalubai Today's Full Episode | Sony Marathi

2021-06-01 10

सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत सईला अमोघच्या हातातील अदृश्य कड्याची आठवण होते आणि ती ते कड काढण्यासाठी विराटची मदत घेते. पण तिच्या प्लॅनमध्ये आर्या येते आणि तिचा प्लॅन फसतो. काय घडणार बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale